बुध: महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण मंत्रालय यांनी थॅक्स् टू टिचर अभियान अंतर्गत महाराष्ट्र भर विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा परिसंवाद यांचे आयोजन केले होते. या अभियान अंतर्गत आयोजित स्पर्धेत फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा निरगुडी केंद गिरवी ता.फलटण, जि.सातारा मधील विद्यार्थीनी कु. याज्ञी दिलिप शिंदे हिचा विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा प्रकारात तालुकास्तरीय ऑनलाईन विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत फलटण पंचायत समिती स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.
कु याज्ञी शिदे हिला वर्गशिक्षिका जयश्री कदम मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल कु.याज्ञी शिंदे व वर्गशिक्षिका जयश्री कदम यांचे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निबाळकर, सातारा जि.प.अध्यक्ष उदयजी कुबले, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयजी भागवत, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखाताई खरात, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्रभावती कोळेकर, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल संकपाळ, श्री मठपती, केंद्रप्रमुख अनिल कदम, सरपंच, एस.एम.सी., अध्यक्ष, ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |