09:36pm | Apr 28, 2021 |
फलटण : पाहिले लग्न झाले असूनही दुसरी बायको आणल्याचा राग मनात धरून बापाने धारदार कुर्हाडीने डोक्यावर घाव घालून सख्ख्या मुलाचा खून केला असल्याची घटना फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे घडली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. 27 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान फलटण तालुक्यातील पिंप्रद गावात सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले (रा. पिंप्रद, ता.फलटण, जि.सातारा) याने पहिली बायको असताना दुसरी बायको करुन तिच्यासोबत लग्नाची गाठ बांधल्याने झालेल्या वादावरून राग मनात धरून सुरज सिकंदर भोसले (रा.पिंप्रद ता.फलटण जि.सातारा) यास हातातील लोखंडी कुर्हाडीने डोक्यावर व डाव्या पायावर वार करुन सुरज सिकंदर भोसले (वय 30) यास गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे व दामिनी सुरज भोसले यांना जिवे ठार मारणेची धमकी दिली आहे. याप्रकरणी सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून फलटण ग्रामीण पोलिसांनी सिकंदर यास अवघ्या दोन तासात गजाआड केले आहे.
घटनास्थळाची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी पाहणी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |