फलटण : केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व इंधन दरवाढ विरोधात आज फलटण शहरातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), जिल्हा निरीक्षक नाजिमभाई इनामदार, तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अशोकराव शिंदे, शहर अध्यक्ष पंकज पवार, महिला अध्यक्ष सौ. सुजाता गायकवाड, महिला तालुका उपाध्यक्ष श्रीमती इंदुमती घोलप, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, शंकर उर्फ बंडू कदम युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य कदम, शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष ताजुद्दिन बागवान अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सिदार्थ दैठणकर, अभिजित जगताप, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरद नाळे व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी, कामगार यांच्या उपस्थितीत फलटणचे तहसिलदार समिर यादव यांना निवेदन देण्यात आले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |

सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |