03:03pm | Aug 13, 2020 |
सातारा: ठोसेघर, ता. सातारा पठार भागामध्ये ठप्प झालेले बीएसएनएलचे नेटवर्क पूर्ववत सुरू झाले असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इंटरनेटची संथगती कायम असल्याने ऑनलाइन अभ्यास आणि सोशल मिडियाच्या वापरावर मर्यादा आले आहेत. इंटरनेटची गती वाढवावी अशी नवी मागणी होऊ लागली आहे.
चार दिवसापूर्वी ठोसेघर, ता. सातारा पठार भागातील बीएसएनएलचे नेटवर्क ठप्प झाले होते. ३० पेक्षा अधिक वाडी वस्तीतील नागरिक बीएसएनएलचे सिमकार्ड वापरत असल्यामुळे भर पावसाच्या दिवसात ते संपर्कहीन झाले होते. त्याचा सर्वाधिक तोटा शालेय विद्यार्थ्यांना झाला होता. सलग चार दिवस ऑनलाइन अभ्यास न करता आल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. ही बाब माध्यमांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ठोसेघर पठारी भागातील बीएसएनएल नेटवर्क पूर्ववत सुरू झाले आहे मात्र इंटरनेटची गती अद्यापही संथ असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना त्याचा मोठा फटका बसत आहे. व्हाट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया यांचा वापर करण्यावर मोठ्या मर्यादा पडत आहेत. ऑनलाईन कामे ठप्प झाली असून विशेषता बँकांच्या कामांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत असल्यामुळे बीएसएनएलने इंटरनेटची गती वाढवावी अशी नवी मागणी होत आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |