08:48pm | Dec 27, 2022 |
सातारा : आई अंगावरील दूध पाजत असताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कराड तालुक्यातील कवठे येथे घडली. गेल्या दोन दिवसात लहान बालकांच्या अकाली मृत्यूच्या सलग दोन घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्वाती कृष्णात यादव राहणार कवठे तालुका कराड यांनी अडीच महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला .रात्री नेहमीप्रमाणे मुलीला त्या अंगावरील दूध पाजत होत्या त्यावेळी दूध मुलीच्या श्वसनलिकेत दूर गेल्याने तिला ठसका लागला यातच तिला उलटी होऊन ती बेशुद्ध पडली अडीच महिन्याच्या चिमुकलीला घरातल्यांनी तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस नाईक वैभव डोंगरे अधिक तपास करत असून उंब्रज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान सातारा शहरांमध्ये सुद्धा सोमवारी एक वर्षाच्या मुलीचा चॉकलेट घशात अडकून मृत्यू झाला होता.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |