सातारा : सातारा शहरालगत असणाऱ्या पिरवाडी येथील बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा साडेसोळा हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अश्विनी विवेक गुप्ते (रा. रचित बंगला, गोरखपूर रोड, पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गुप्ते यांच्या मालकीचा रचित बंगला दि. २0 रोजी सकाळी साडेआठ ते दि. २१ रोजी साडेसात वाजेपर्यंत बंद होता. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या किचनचा दरवाजन तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम १३ हजार ५00 रुपये आणि तीन हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज असा १६ हजार ५00 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतची तक्रार गुप्ते यांनी दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार भवारी करत आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |