12:32pm | Dec 15, 2020 |
नवी दिल्ली: सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर टाकणार्या वृत्तांच्या मालिकेला काही खंड पडताना दिसत नाही. सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणार्या 14.2 किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती 18 रुपयांनी वाढवल्या आहेत.
मुसळधार पावसाने घातलेले थैमान, अवकाळीने दिलेला तडाखा, कोरोना महामारीने व्यापार, उद्योगासह बेरोजगारीने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आजही विजबिलप्रश्नी दिलासा मिळाला नसताना आता गॅस दरही वाढले आहे. सर्वसामान्यांच्या रिकाम्या खिश्याला गॅस दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे. 19 किलो सिलिंडरसाठी आता 36.50 रुपये जास्त मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणार्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता 14.2 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 644 रुपयांना झाला असून कोलकात्याने तो 670.50 रुपये तर मुंबईत 644 रुपयांपर्यंत पोहचला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी 660 रुपये मोजावे लागत आहेत.
तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. दरम्यान, मोदी सरकारने घरगुती वापरच्या गॅस सिलिंडरचे दर तसेच पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कपात करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा. या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करते. तसेच मोदी सरकारने घरगुती गॅस दरांमध्ये तातडीने बदल करावेत अशी मागणीही तपासे यांनी केलीय.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |