04:33pm | May 26, 2022 |
फलटण : सांगवी ता. फलटण येथे कल्याण जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात 1 हजार 245 रुपये रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापूराव पांडुरंग वाघ ( वय 35, रा. सांगवी ता फलटण) याच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी गुप्त बातमीदारामार्फत फलटण तालुक्यातील मटका अड्डय़ाची माहिती मिळाली. धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार यु. सी. दबडे व पोलीस नाईक काशिद व पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे यांना तिथे छापा टाकण्याच्या सूचना केली.
काशीद व जगदाळे हे पेट्रोलिंग करत असताना फलटण-बारामती जाणारे रस्त्याकडेला दत्त मंदिरापाठीमागे सांगवी तालुका फलटण येथे बापूराव पांडुरंग वाघ ( वय 35, रा. सांगवी ता फलटण) हा स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लोकांकडून पैसे स्वीकारून आकडा व स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार घेताना आढळून आला. पोलीसांनी टाकलेल्ये छाप्यात त्याच्याकडून 1 हजार 245 रुपये रोख रक्कमेचा मुद्देमाल व जुगार साहित्य मिळून आले असून याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |