सातारा : उद्या ९ ऑगस्ट युवक काँग्रेस स्थापना दिवसनिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झेंडावंदन करण्यात येणार आहे. त्यानंतर देशात निर्माण झालेल्या प्रचंड बेरोजगारीच्या निमित्ताने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या सर्व जिल्हा कमिटी पदाधिकाऱ्यांनी, सर्व विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांनी, विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी व सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उद्या रविवार दि.९ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी केले आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |