05:05pm | Mar 21, 2022 |
कराड : एस.टी. कर्मचाऱ्यांचा जवळपास चार महिन्यांपासून बेमुदत संप सुरु असल्याने त्यांचे वेतन बंद आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांचे उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता एक सामाजिक बांधिलकी जोपासत एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्नधान्य रुपी मदत देण्यात आली.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आहे. त्यातील काही कर्मचाऱ्यांचे उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, काही एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केली असून संप काळात काहींचा ह्रदयविकार व अन्य कारणांनी मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आंदोलक एस.टी. कर्मचारी दुखवटा पाळत आहेत.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता एक सामाजिक बांधिलकी जोपासत एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशनच्या वतीने अन्नधान्य रुपी मदत देण्यात आली. याबद्धल एस.टी. कर्मचाऱ्यांकडून कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |