नवी दिल्ली : जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट दोन्ही किंमतीत घसरण झाली. सोन्या-चांदीच्या वायदा बाजारातील किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांनी डिसेंबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 266 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,386 रुपयांवर आला. याशिवाय, बुधवारी सकाळी नऊ वाजून 56 मिनिटांनी एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 231 रुपयांनी घसरून प्रति दहा ग्रॅम 50,450 रुपये होता. तसेच, बुधवारी सकाळी जागतिक वायदा आणि सोन्याच्या स्पॉट किमतींमध्ये घसरण दिसून आली.
ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36 टक्क्यांनी म्हणजे 6.90 डॉलरने घसरून 1,896.30 डॉलर प्रति औंस झाले. याशिवाय, सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.40 टक्के म्हणजेच 6.90 डॉलरची घट होऊन प्रति 1,896.30 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसून आला.
दुसरीकडे, स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजच्या डिसेंबर वायदा बाजारात चांदीचा भाव बुधवारी सकाळी 9 वाजून 53 मिनिटांवर 1,396 रुपयांची घट होऊन प्रति किलो 61,070 रुपये ट्रेंड करत होता. तसेच, जागतिक पातळीवर चांदीच्या वायदा आणि स्पॉटच्या किंमतींमध्ये सुद्धा घसरण दिसून आली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |