01:32pm | Nov 01, 2022 |
नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात 1,046 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,54,638 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय प्रकरणांची संख्या 17,618 वर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. देशात गेल्या 24 तासात53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण मृतांची मृतांची संख्या 5,29,077 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये गोव्यातील 46 आणि केरळमधील तीन मृत्यूंचा समावेश आहे.
देशातील एकूण कोरोना रुग्णापैकी ०.०४ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोविड-19 प्रकरणांमध्ये 294 प्रकरणांची घट नोंदवली गेली आहे.या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,07,943 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी COVID-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.64 कोटी डोस देण्यात आले आहेत.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |