02:42pm | Apr 15, 2022 |
दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसा आहे. पुरामुळे सुमारे ३०६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे पूर परिस्थिती आहे. अनेक घरे कोसळली असून इमारतींचेही नुकसान झाले आहे.
इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की, डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे ५२ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १२० शाळा पुराच्या पाण्याने वेढल्या आहेत. अंदाजे २६ दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत.
१८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू
शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी माहिती दिली की, पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे १८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. एका निवेदनात त्यांनी सांगितले की, 'ही एक दु:खद बाब आहे आणि यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |