02:59pm | Dec 31, 2020 |
पुसेगाव : नेर तलाव (ता.खटाव) परिसरात प्रथमच रान गव्याचे दर्शन झाले. येथील शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले असता त्यांना दुपारी या महाकाय गव्याचे दर्शन घडले. यावेळी, शेतकरी रान गव्याला पाहून थोडे घाबरले तर शेतकर्यांना बघून रान गव्याने डोंगराच्या दिशेने धूम ठोकली.
मात्र यामुळे परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतातील ओलिताची कामे सुरु आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी शेतकर्यांना ओलितासाठी शेतात जावे लागते. मात्र, शेत-शिवारात रान गवा आढळून आल्याने शेतकरी रात्रीचे शेतात जाण्यास घाबरत आहेत.
दरम्यान, गवा वन्यजीव प्राणी असल्याने त्यांना मानवाचा अधिवास नसतो. त्यामुळे शेतकर्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच हा गवा डोंगराच्या कडेला असलेल्या शेत-शिवारातून फिरत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वनविभाग आणि पोलिसांनी तातडीने गव्याचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |