सातारा : सातारा जिह्यातील विविध ठिकाणाहून चार जणी बेपत्ता झालेल्या आहेत. गिरवी (ता. फलटण) येथून किर्ती कृष्णराव कदम (वय 27) ही दि. 22 रोजी रात्री 10.30 वाजता कोणास काही न सांगता निघून गेली आहे. अशी तक्रार केतन कृष्णराव कदम याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 23 रोजी दिली आहे. याचा तपास एएसआय खाडे हे करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहरातून सौ. ऋतुजा मधूकर सोनवळ(वय 23) ही कोणास काही न सांगता दि. 22 रोजी दुपारी 3 वाजता निघून गेली आहे, अशी तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात मधूकर महादेव सोनवळ याने दिली आहे. याचा तपास हवालदार फरांदे हे करत आहेत. तांबवे (ता. कराड) येथून दि. 22 ते दि. 23 च्या दरम्यान, कोणास काही न सांगता प्राजक्ता अशोक मेढेकर (वय 22) ही निघून गेली आहे, अशी तक्रार सौ. विद्या अशोक मेढेकर यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. याचा तपास हवालदार वेदपाठक हे करत आहेत. पाडेगाव फार्म येथून किरण अशोक फडतरे (वय 18) ही दि. 23 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत कोणास काही न सांगता निघून गेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात अशोक मारुती फडतरे यांनी दिली आहे. याचा तपास हवालदार मोरे हे करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |