पाटण : पाटण तालुक्यातील डाकेवाडी- काळगाव येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी शब्दांची गुंफण करत यशवंतराव चव्हाण यांना ‘शब्दवंदना’ दिली आहे. असंख्य शब्दांतून रेखाटलेली यशवंतरावांची भावमुद्रा चित्रकाराच्या कलेला दाद देण्यासारखी आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी सरंक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकेकाळी ‘हिमालयाच्या भेटीसी सह्याद्री धावला’ असा लौकीक मिळवला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. संदीप डाकवे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचे ‘यशवंतराव’ चव्हाण या शब्दांत सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे.
राजकारण, समाजकारण याबरोबर साहित्यावरही तितकेच प्रेम करणाऱ्या आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना या चित्राच्या माध्यमातून डॉ. डाकवे यांनी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |