पुसेगाव: विसापूर तालुका खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव अंतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र विसापूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या लसीकरण सोहळ्यासाठी विसापूर पंचक्रोशीतील लोकांचा विक्रमी सहभाग घेतल्याने लसीकरणाला उस्फूर्तपणे साथ दिली.
यावेळी गावातील लसीकरणासाठी 580 लोकांनी लस घेतली. लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत (चाचा), पोलीस पाटील प्रल्हाद सावंत (भाऊ), सरपंच निलीमा जगताप, उपसरपंच कैलासराव साळुंखे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक धायगुडे सर, ग्रामपंचायत सदस्य सुनीता मोहिते, स्मिता सावंत, अतुल साळुंखे, राजेश ढोले तर सुगंध साळुंखे, राहुल साळुंखे, सुरज साळुंखे, कर्णे सर, घोडके सर, शितोळे सर, सुहास ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले तर लसीकरण पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गुजर तसेच डॉ.पाटील मॅडम, उपकेंद्राचे प्रमुख व्हनवाडे मॅडम, आरोग्य सेवक शिंदे, कुंभार, आरोग्य सहाय्यक श्री.जाधव, बेर्गी, सूर्यवंशी, डाटा ऑपरेटर डांगे, आशा अंगणवाडी सेविका ससाने, सुतार, मदतनीस या सर्वांनी लसीकरण मोहिम यशस्वी केली.
खटाव तालुक्यांमध्ये आतापर्यंत एका दिवसात सर्वात जास्त लसीकरणाचा विक्रम विसापूर गावात झाले असून गावातील नागरिकांचे आरोग्य केंद्रामार्फत स्वागत करण्यात आलेले आहे. राहिलेले लसीकरण लस उपलब्ध झाल्यावर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |