08:36pm | Nov 21, 2020 |
सातारा : येथील सदाशिव पेठेमध्ये एका बेसमेंटमध्ये सुरू असणार्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. या प्रकरणी पाचजणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी भाजी मंडई, सदाशिव पेठ, सातारा येथील गणपती मंदिरासमोर असणार्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात हुसेन नवीलाल पठाण (वय 42, रा. सदरबझार), प्रकाश नारायण गायकवाड (वय 52, रा. सोनगाव, ता. सातारा), तौफिक सलीम सय्यद (वय 33 रा. गुरुवार पेठ), संतोष शंकर वाघमारे (वय 52, रा. एकता कॉलनी, करंजे) दत्तात्रय वामन जाधव (वय 45, रा. अंबवडे बुद्रुक, ता. सातारा) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रिक्षा, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम असा 1 लाख 80 हजार 490 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. वर्दळीच्या ठिकाणी छापा पडल्याने नागरिकांमध्ये दिवसभर विविध तर्क-वितर्क लढवले जात होते.
या कारवाईत सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, हवालदार इनायतूल्ला मुल्ला, राकेश देवकर, मुस्तफा शेख, वैभव शिंदे, पोना संतोष देशमुख, विशाल कोरडे, चेतन बगाडे, प्रफुल्ल डोंबाळे यांनी सहभाग घेतला.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |