04:41pm | Nov 25, 2020 |
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना दि. 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 15 ऑक्टोबर रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
अहमद पटेल यांचे सुपु्त्र फैजल यांनी ट्विट केले की, मला मोठ्या दुःखाने सांगायचे आहे की, माझे वडील अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झाले. सुमारे एक महिन्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आणि त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. यांनतर त्यांचे निधन झाले. अल्लाहने त्यांना जन्नत द्यावी. फैझलने आपल्या सर्व हितचिंतकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमद पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, अहमद पटेल यांच्या निधनाने दुःखी आहे. त्यांनी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात समाजासाठी काम केले. त्यांना त्यांच्या कुशाग्र बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला बळकटी दिल्याबद्दल ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |