02:12pm | Sep 14, 2022 |
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या बस चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या बसचालकाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. महसूल विभाग, पोलीस आणि महानगर पालिकेने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. मंगळवारी हे प्रकरण उघडकीला आलं होतं. गंभीर म्हणजे, या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी शाळेत तक्रार केली होती. मात्र, शाळेने स्थापन केलेल्या अंतर्गत चौकशी समितीने या चालकाला क्लीन चिट दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून या बस चालकाला आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
आरोपी विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्याने तीन महिन्यांपूर्वीच शाळेत काम सुरू केलं होतं. पीडितेने एका ग्रुप फोटोवरून आरोपीची ओळख पटवली. आरोपी चालक हा शाहपुरा परिसरातील वसंत कुंज कॉलनीजवळील टाकीसमोर बागेच्या जमिनीवर बांधलेल्या घरात राहतो. हे घर अवैध असल्याचं महानगर पालिकेचं म्हणणं आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली. तोडकाम करण्यापूर्वी चालकाच्या कुटुंबाकडून हे घर रिकामं करण्यात आलं. त्यानंतर बुलडोझरने घर जमीनदोस्त करण्यात आलं.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |