09:14pm | Jan 24, 2022 |
कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नाना पटोले यांचा भाजपच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने नाना पटोले यांच्या पोष्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
येथील दत्त चौकात सोमवारी २४ रोजी दुपारी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मा. धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, यु.मो.प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सरचिटणीस धनाजी माने, सरचिटणीस प्रमोद शिंदे, नागेश पाटील, मानसिंग कदम, पंकज पाटील, सतीश पवार, भरत देसाई, सतीश चव्हाण, नितीन शहा, विश्वनाथ फुटाणे, संजय घाडगे, रुपेश देसाई, प्रदीप डाईंगडे, तौफिक आगा, श्रीकांत चव्हाण, महेश पाटील, सचिन साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |