04:16pm | Feb 12, 2021 |
फलटण : सक्तीची वीजबिल वसुली थांबविण्यात यावी, 10 महिन्यांची थकबाकी माफ करावी, वीज कनेक्शन तोडण्यात येवू नये आदी मागण्यांचे सर्वपक्षीय निवेदन फलटण येथील महावितरण कार्यालयास देण्यात आले. यावेळी फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच व्यापारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीजबिल वसुलीबाबत महावितरणने सुरू केलेला तगादा थांबवावा. गेल्या 10 महिन्याची थकबाकी माफ करावी. ज्या वीज ग्राहकाचे लाईट कनेशन तोडलेले आहे ते त्वरीत चालू करावे. जानेवारी 2021 चे बील व थकीत बील यांचे समान 10 महिन्याचे टप्पे करून मिळावेत, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिदे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, मेहबुब भाई मेटकरी, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेल फलटण तालुकाध्यक्ष ताजुदीनभाई बागवान, आरपीआय शहराध्यक्ष संजय गायकवाड, सनी कदम, वशीम मणेर, राजु काळे, तानाजी कदम, रणजित भुजबळ, तुषार राऊत, मोहन पोतेकर, शंकर मुळीक, विशाल पोतेकर, रामभाऊ शेडे याचबरोबर विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |