सातारा: जिल्हा बँकेचा स्थगित करण्यात आलेला ठराव जमा करण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या 12 जानेवारीच्या आदेशानुसार पुन्हा सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूरचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी दिली आहे.
ज्या सदस्य संस्थांनी पुर्वी ठराव जमा केलेले नसतील, अशा संस्थांनी संबंधित तालुका उप/सहायक निबंधक यांच्या कार्यालयाकडे 25 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत दोन प्रतीत ठराव दाखल करुन घेणेबाबत कळविण्यात आले आहे. ठराव दाखल करण्याच्या अटी व सूचना 31 डिसेंबर 2019 रोजीच्या आदेशा नमूद केल्याप्रमाणेच असतील, असेही श्री. वाडेकर यांनी कळविले आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |