सातारा : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 1, व्यंकटपुरा पेठ 1, सदरबझार 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी 1, संभाजीनगर 1, गणेश नगर 1, सासपडे 3, पाटखळ माथा 1,
कराड तालुक्यातील ओंड 1, कर्वे 2, रेठरे 1, कोरेगाव 1, येळगाव 1, तळबीड 2, चोरे रोड कराड 2, आटके 4,
पाटण तालुक्यातील पाटण 1,कोयना नगर 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, दत्तनगर 1, बीबी 1, मुळीकवाडी 1, शेरेवाडी 1, निंभोरे 3, विढणी 1, आदरुड 1, शेरेचीवाडी 1, साखरवाडी 1, जाधवाडी 1, सुरुवडी 2,
खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगाव 5, बहुकरवाडी 1, वेटणे 3, राजापुर 1, चोराडे 1, निमसोड 1,
माण तालुक्यातील दहिवडी 5, किरकसाल 1, पळशी 1,
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली 4, नांदवड 1,किन्हई 1,आर्वी 1,सुर्ली 1, करंखोप 1, रहिमतपूर 2,चिलेवाडी 1, पिंपोडे बु 1,
जावली तालुक्यातील भणंग 2,
वाई तालुक्यातील दत्तनगर 1, कवटे 2, परखंदी 1, पांडे 2, सायगाव 1, सिद्ध्दनाथवाडी 2,भुईंज 1,
खंडाळा तालुक्यातील तांबवे 1,
इतर 3,गोरेगाव 1, झाशी 1,
7 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये रोहोट ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये झरे ता. आटपाडी जि. सांगली येथील 69 वर्षीय पुरुष, अंबरवाडी ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले विठ्ठलवाडी ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुष, नंदगाने ता. जावली येथील 62 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |