नवी दिल्ली: टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा करत कसोटी, टी-20 आणि वन डे अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याची माहिती त्याने दिली.
याबाबत शुक्रवारी दुपारच्या वेळेस त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, मी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि माझे देशवासी या सार्यांचे मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहिन.
युसूफ पठाणने 2007 ते 2012 या कालावधीत भारतीय संघाकडून 57 एकदिवसीय आणि 22 टी-20 सामने खेळले. 2007 च्या टी20 विश्वविजेत्या भारतीय संघात युसूफचा समावेश होता. तसेच, 2011च्या विश्वविजेत्या भारतीय चमूतही युसूफ समाविष्ट होता. युसूफने बडोदा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळले. त्याशिवाय, राजस्थान आणि कोलकाता या दोन संघांकडून त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. त्यानंतर तो इतरही संघांकडून खेळला पण त्याला फारसे यश मिळवता आले नाही.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |