02:43pm | Jan 22, 2021 |
सातारा: महाडिबीटी पोर्टलवरील अनु.जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचे सन 2018-19 व 2019-20 मधील मंजुर शिष्यवृत्तीची रक्कम आधार कार्ड अद्ययावत नसणे तसे आधार बँक खत्याशी संलग्न नसल्या कारणाने शिष्यवृत्ती मंजुर होवुनसुध्दा प्रलंबित आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडुन आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करुन घेऊन कागदपत्रांची पुर्तता करुन करुन या कार्यालयाकडे मंजुरीसाठी तात्काळ पाठवावेत अशा सुचना सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील 351 महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
सन 2019-20 मधील एकुण 3033 विद्यार्थ्यांचे अर्ज दुसर्या हप्त्यासाठी अल्पाय करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुसर्या हप्त्याची रक्कम विद्यार्थी, महाविद्यालय यांच्या खात्यावर वर्ग होणार नाही. त्यासाठी महाविद्यालयांनी दुसर्या हप्त्यासाठी अल्पाय करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. शैक्षणिक वर्ष 2020-12 या वर्षामध्ये महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 3 डिसेंबर 2020 पासून सुरु झली आहे. याबाबत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्यांकडुन अर्ज भरुन घ्यावेत. महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी सांगितले.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |