03:44pm | Aug 13, 2020 |
वाई: सातार्यातील मांढरदेवी (ता.वाई) घाटात आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच युद्ध पातळीवर दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. सकाळी अकरा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मांढरदेवी घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत घाटातील मोठ मोठाले दरड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता. सुदैवाने ही घटना घडताना तिथून कुठलेही वाहन ये-जा करत नसल्याने मोठा अपघात टळला होता. मात्र दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. मांढरदेव येथून सकाळी घाट उतरून वाई एमआयडीसीत कामाला येणारे चाकरमानी व दुध विक्रेते आदींच्या वाहने अडकून पडली होती. वाई मांढरदेव घाटात कोचळेवाडी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली.
दरम्यान स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला या घटनेची माहिती मिळताच, प्रशासनाने त्वरीत घटनास्थळ घटनास्थळी रस्त्यावरील दरड हटवून रस्ता मोकळा केला. यामुळे आता घाटातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने दरड हटवून अकराच्या सुमारास वाहतूक सुरळीत केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |