08:14pm | Feb 24, 2021 |
सातारा : राज्य पोलीस दलात मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचे प्रमोशन झाले असून त्यामध्ये सातारा जिह्यातील 8 पोलीस अधिका़र्यांचा समावेश आहे. दरम्यान, 8 पोलीस अधिकारी बदलून जाणार असल्याने त्यांच्या जागी नवे तसेच जुन्यातील कोणत्या पोलीस अधिका़र्यांंना पोलीस ठाणी मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम यांची नवी मुंबई व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची मिरा भाईंदर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांची औरंगाबाद, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी जाधव यांची ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांची मुंबई शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांची मुंबई शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत नागटिळक यांची मुंबई शहर या सर्व पोलिस अधिकाऱयांची पदोन्नतीने बदली झाली आहे.
यातील गजानन कदम हे पोलीस अधीक्षक यांचे वाचक (रिडर) आहेत. तसेच सपोनि संतोष चौधरी हे लोणंद पोलीस ठाण्याचे कारभारी आहेत. यापूर्वी त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्याचा चार्ज संभाळला होता. त्यांची दोन्ही ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. हे सर्व पोलिस अधिकारी विविध पोलिस ठाणी व विभागात कर्तव्य बजावत होती. सहाय्यक पोलिस निरीक्षकांचे प्रमोशन होणार असल्याने त्याकडे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर मंगळवारी प्रमोशनची यादी जाहीर झाली. दरम्यान, आता रिक्त होणा़र्या जागांवर जिह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून फिल्डींग लावली जाणार आहे. यामुळे कोणाची कुठे बदली होणार याचीही उत्सुकता पोलीस दलात आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |