मुंबई : जून 2019 मध्ये, भारताचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंगने पत्रकार परिषदे घेत आंतरराष्ट्रीय खेळातून आपली निवृत्ती जाहीर केली आणि भारतसह भारताबाहेरील देखील आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मात्र आता युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता, अनेकांचा असा विश्वास होता, की युवराज अजूनही खेळू शकेल. त्यावेळी आणखी एक मालिका युवराज खेळेल आणि मग आपली निवृत्ती घोषित करेल असच साऱ्यांना वाटले होते. पण दुर्दैवाने युवराज पुन्हा भारताच्या निळ्या जर्सीत चाहत्यांना पाहायला मिळालाच नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली. मात्र आता युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. युवराज सिंगने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याने असे संकेत देत साऱ्यांनाच सुखदः धक्का दिला आहे. या पोस्ट मध्ये युवराजने तो फेब्रुवारीमध्ये क्रिकेट जगतात परत येत असल्याचे संकेत दिले आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |