02:31pm | Oct 19, 2020 |
नवी दिल्ली: केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने एक दस्तावेज प्रसिद्ध केला आहे. यात दारिद्र्य रेषेबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या दस्तावेजानुसार, येणार्या पुढील काळात दारिद्र्य रेषा ही उत्पन्नानुसार नाही तर, व्यक्तीच्या राहण्याच्या जीवनस्तरानुसार निश्चित केली जाणार आहे. यात घर, शिक्षण, आणि स्वच्छता अशा सोयी-सुविधांनुसार एकादी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे की वर आहे ते ठरवले जाणार आहे.
एकीकडे संपूर्ण देश करोनामुळे हवालदिल झाला असताना दुसरीकडे गरिबीचा स्तर देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने गरिबीची नवी परिभाषा निश्चित केली आहे. करोना विषाणूच्या महासाथीने काही आवश्यक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. यात गुणवत्ता, शिक्षण आणि जागरुकता, पाणी आणि स्वच्छतेची सुविधा, योग्य पोषण आणि जेथे शारीरिक अंतराचे पालन केले जाते, अशा राहण्याच्या जागेची आवश्यकता अशा या गोष्टींमध्ये समावेश आहे.
जागतिक बँकेने भारताला कनिष्ठ मध्यम वर्गाचा देश म्हणून वर्गीकृत केला आहे हे विशेष. भारतातील कनिष्ठ मध्यमवर्गीयाची दररोजची कमाई 75 रुपये प्रति व्यक्ती सांगण्यात येत आहे. या वरून भारताला आता कमी आणि मध्यम उत्तप्न्न असलेल्या वर्गाचे नवे वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे असे या दस्तावेजात म्हटले आहे. त्यानुसार भूकेमुळे रस्त्याच्या कडेला राहणारा गरीब असा नसून वाढच्या अर्थव्यवस्थेद्वारे संधीचा लाभ न घेणे यालाच गरीबी म्हटले पाहिजे, असे अधोरेखित करण्यात आले आहे.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |

68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |