10:33am | Oct 17, 2021 |
सातारा : सातारा तालुक्यातील माविमच्या प्रगती लोकसंचलित साधन केंद्रातील महिला बचत गटांना कुक्कुटपालनाच्या माध्यमातून बंपर लॉटरी लागली आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अर्थात 'आयफॅड' व महाराष्ट्र शासन यांच्या आर्थिक साह्यातुन महिला आर्थिक विकास महामंडळ तेजस्विनी प्रकल्प राबवत होते. या प्रकल्पामध्ये बचत गट निर्मिती करून महिलांना उद्योग व्यवसाय मध्ये पाऊल टाकण्यास मदत झाली. त्यापुढील टप्पा म्हणून नवतेजस्विनी प्रकल्पाला आयफॅड मंजुरी दिली. नवतेजस्विनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातच साताराच्या प्रगती लोकसंचलित केंद्राने 'प्रगती' साधण्याची किमया केली आहे.
बचत गटातील महिलांना महिला सक्षमीकरण बरोबरच महिलांना उद्योगव्यवसायात येवुन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन प्रगती लोकसंचालित साधन केंद्र करीत आहे. याचाच एक टप्पा म्हणून महिलांना कुक्कटपालन व्यावसायाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले होते. व्यवसायात वाढ व्हावी ही दूरदृष्टी ठेवून बचत गटातील महिलांना कुक्कुटपक्षी चे वाटप करण्यात आले व ते सांभाळण्यास व पशुखाद्य देणे बद्दलचे वारंवार मार्गदर्शन करण्यात येत होते. घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीमध्ये मांसाहार वर्ज्य असतात त्यानंतर गावरान कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. यावर्षी या मागणीचा पुरवठा बचत गटातील महिलांनी पक्षी उत्पादनाच्या विक्रीतून पूर्ण केली. साधारणपणे सरासरी कोंबड्यांना सातशे रुपये तर कोंबडीला पाचशे रुपये प्रति नग असा विक्रमी भाव मिळाला यामुळे महिलांचा आर्थिक फायदा झाला आहे.
बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायात येण्याकरीता प्रगती लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन करत आहोत, 148 बचत गटातील 260 महिलांना कुक्कटपालन पक्षी विक्रीमधुन आर्थिक फायदा झाला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |