सातारा : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री उशिरा हे आदेश देण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याठिकाणी नवे पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.
सातारा ग्रामीणचे पोलीस अधिकारी गणेश रामचंद्र किंद्रे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे बदली झाली आहे, त्यांच्या जागी गजानन टोम्पे हे दाखल होणार आहेत. वाई पोलीस ठाण्याच्या डीवायएसपी शितल जानवे यांची पुणे येथे सुरज गुरव यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी दिलीप बरडे यांची बदली पुणे ग्रामीण (भोर) पोलिस ठाण्यात झाली आहे, त्यांच्या जागी पुणे ग्रामीणचे राहुल धस हे कारभार पाहणार आहेत. कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत जगन्नाथ पाटील यांची नाशिक ग्रामीण येथील मालेगाव छावणी या ठिकाणी बदली झाली आहे, गडचिरोली जिल्ह्यातून अमोल नारायण ठाकूर हे कराडला रुजू होतील. दहिवडी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अश्विनी रामचंद्र शेडगे या हजर होतील. आप्पासाहेब शेवाळे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र पोलीस उपाधीक्षक यांची बदली सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर येथे झाली असून ते प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे, तर त्यांच्या ठिकाणी शशिकांत वाखारे अमरावती यांची बदली झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |