10:08pm | Mar 11, 2022 |
कराड : वराडे, ता. कराड गावानजीक पुणे-बेंगलोर आशिया महामार्गावर विनापरवाना खैर प्रजातीची वृक्षतोड करून त्यापासून माल तयार केलेल्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी वनविभागाकडून ही कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये ट्रकसह ट्रक चालकास वनविभागाने ताब्यात घेतले. तसेच वनविभागाने साडे चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.
भोलानाथ धरमराज यादव (वय 44) रा. आझादनगर, डोंगरकलिया शिवमंदिर डुंगरा वाकी ता. पारडी, जि. वल्साद, गुजरात असे ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर गस्त करत असताना त्यांना एका ट्रकचा संशय आला. त्यानुसार त्यांनी त्या ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली. ट्रकमध्ये विनापरवाना खैर प्रजातीचा सोलीव मालाची वाहतुक केली ज असल्याचे आढळून आले. याप्रकरणी वनविभागाने ट्रकचालकास 4 लाख 67 हजाराच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुणे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल रमेश कुंभार, वनकर्मचारी ए. एन. जाधव, डी.एच. अवघडे, शि.ज. पाटील, शंभूराज माने, श्रीकांत चव्हाण यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |