सातारा : विहित वेळेपेक्षा अधिक काळ दादाज् सोडा शुटर ऍण्ड आइस्क्रिम पार्लर सुरु ठेवल्याने दुकान चालकावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 24 रोजी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या विहित वेळेपेक्षा अधिक काळ रविवार पेठ येथील बालाजी प्रेस्टिज मध्ये असणार्या दादाज् सोडा शुटर ऍण्ड आइस्क्रिम पार्लर ही आस्थापना सुरु ठेवल्याने त्याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोपटराव पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आस्थापना चालक सुभाष लक्ष्मण ताटे, (रा. श्रीगणेश हौ. सोसा., शाहूपुरी, सातारा) यांच्यावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.ना. ए. आर. दगडे करीत आहेत.
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |

खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |
जिहे येथून दुचाकी लंपास |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |