बुध: गिरवी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा जननीमळाचे उपक्रमशील व प्रयोगशील, तंत्रस्नेही मुख्याध्यापक अशोक आबुराव रणवरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल ंघेऊन त्यांना फलटण तालुका लायन्स् क्लब व गोल्डन लायनेस क्लब यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
अशोक रणवरे यांनी जननीमळा शाळेत पालक व देणगीदार व्यकी, संस्था यांचे सहकार्याने शाळेची शालेय इमारत, वर्गखोल्या, शौचालय यांची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, स्वागतकमान, वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, पूरक वाचनालय पुस्तके, ई-लर्निग सोयी सुविधा शैक्षणिक लोकसहभाग योजनेतून उपलब्ध करून घेतल्या. कोविड-19 मुळे शाळा बंद- पण शिक्षण सुरु या शैक्षणिक उपक्रमात ऑनलाईन व ऑफलाईन व्यवस्थेत 100% मुलांना शिक्षण देण्यात सहकारी शिक्षिका वैशाली जगताप यांचे मदतीने यशस्वी झाले.
यावेळी गोल्डन लायन्स् क्लबच्या सेक्रेटरी निलम लोंढे- पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आभार अध्यक्षा उज्वला निंबाळकर यांनी मानले. अध्यक्षस्थानी प्राचार्य रविंद्र येवले होते. या कार्यक्रमास लायन्स क्लब चे रणजित निंबाळकर, बाळासाहेब शेंडे, रविंद्र जगताप, विजय लोंढे, केंद्रप्रमुख अनिल कदम, दारासिग निकाळजे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे फलटण तालुका अध्यक्ष भगवंतराव कदम, शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, पतकार, कवि, लेखक उपस्थित होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |