12:22pm | May 24, 2022 |
कोथिंबिरीचा वापर बऱ्याचशा पदार्थांमध्ये केला जातो. अन्नपदार्थांवर कोथिंबीर बारीक चिरून पसरवली की, त्या पदार्थांची चव वाढते. असे अन्न आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर समजले जाते. कोथिंबिरीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व ए व बी असते. जाणून घेऊया कोथिंबिरीचे फायदे.
कोथिंबिरीचे पाणी पिणे आरोग्यासाठी गुणकारी आहे. यासाठी हिरवीगार कोथिंबीर रात्रभर कापून स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून हे पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने आरोग्य सुधारते.
पोटाशी संबंधित समस्यांवर कोथिंबीर फायदेशीर ठरते. कोथिंबिरीचा आहारात समावेश केला की, पचनक्रिया सुधारते. पोटदुखी, अपचन, गॅस या त्रासांवर पाणी प्यावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कोथिंबिरीच्या पाण्याचा समावेश करावा. यामुळे वजन कमी होऊन शरीरातील मेद कमी व्हायला मदत होते.
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठीही कोथिंबिरीच्या पाण्याचा औषध म्हणून वापर करतात. मात्र यासाठी. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोथिंबिरीच्या पाण्याचे सेवन करा.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |