कराड : चक्री वादळी वाऱ्याच्या तडाख्याने यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या नवीन विस्तारित प्रकल्पासह इतर प्रकल्पही उदध्वस्त झाले. त्यात नवे शुगर हाऊस, बॉयलर इमारत, बारा साखर गोडाऊनचे पत्रे, अन्य कारखानाच्या प्रकल्पाचा, यंत्रणांचा, कारखान्याच्या प्रवेशद्वारावरची कमान आदीचा मोठ्या नुकसानीमध्ये समावेश आहे. सह्याद्री कारखान्याचे लाखों रुपयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कारखाना परिसरातील शंभर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यात 25 नारळाच्या झाडांचा समावेश आहे. बॉयलर परिसरात वाऱ्याने उडालेला पत्रा लागून तीन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. कारखाना परिसरासह शहापूरलाही वादळी वाऱ्याचा मोठा तडाका बसला आहे. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दहा मिनिटाच्या वादळी वाऱ्याचा पावसाने अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याचा पावसास सुरुवात झाली. त्यात वाऱ्याचा प्रचंड वेग होता. त्यात चक्रीवादळ निर्माण झाल्याने सह्याद्री कारखान्यास मोठा तडाका बसला. प्रकल्प, यंत्रणा उध्वस्त झाली. प्रकल्पाचे मोठे जाडजुड लोखंडाचे साहित्य कॉलममधून उखडून पडले. उडालेले पत्रे झाडावर अडकून पडले.
वादळी वाऱ्याने नवीन विस्तारित प्रकल्पाचे उभारलेले कॉलम कैच्या उन्मळून पडले. कैच्या विज पुरवठा करणाऱ्या पॉवर केबलवर, स्टीम लाईनवर पडल्याने मोठी हानी झाली. नवीन उभारणी केलेल्या प्रतिदिनी एक लाख लिटर क्षमतेच्या डिस्टलरीच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. नवे शुगर हाऊस आधुनिकीकरणाचे काम सुरू होते. या इमारतीवरील पत्रे, अँगल, स्लाइडिंग उडून पडले.बॉयलर इमारतीवर पत्रे उडाले. कॉलम उध्वस्त झाले. मुख्यता विस्तारवाढ प्रकल्पाचा हंगाम ऑक्टोबरला सुरू होणार होता. मात्र, या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे विस्तारवाढ लांबण्याची शक्यता आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |