पुसेगाव : रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव व राष्ट्रीय सेवा योजना, हेल्थ प्राथमिक आरोग्य केंद्र, पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुसेगाव महाविद्यालयात मोफत लसीकरण शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश जाधव माजी चेअरमन श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत डॉ. ओंकार हेंद्रे, वैद्यकीय अधिकारी पुसेगाव, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांच्या उपस्थितीत शिबीर संपन्न झाले.
कोविड प्रतिबंधक मोफत लसीकरण शिबीरात महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहून लसीकरण केले आहे. प्रसंगी पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका गुंजवटे एस.एस., निगडे पी.एस.. शिकलगार के.आर., भोसले पी.बी. उपस्थित होते. सदर शिबीराचे आयोजन महाविद्यालये प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अरूण कट्टे, प्रा. डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.पवार एल.के. व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक यांनी यशस्विरित्या शिबीर पूर्ण केला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |