कराड : ओंड, ता.कराड येथील मुळच्या रहिवाशी व गुणवरे, ता. फलटण येथील सौ.विशाखा स.आढाव-भोने यांची मंत्रालयात जलसंपदा विभागात अवर सचिवपदावर पदोन्नती झाली आहे. आकाराम व शालन भोने या शिक्षक दांम्पत्यांची त्या कन्या असून त्याच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
ओंड, ता.कराड येथील मुळचे रहिवाशी असलेले आकाराम भोने यांची कन्या सौ.विशाखा स.आढाव-भोने यांची सन 2009 च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून कक्ष अधिकारी या पदावर मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती झाली होती. त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे यशस्वीरित्या सेवा केली असून आता त्यांची जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई या विभागात अवर सचिव पदावर पदोन्नती झाली.
आहे. त्यांनी विशेष प्राविण्यासह एम.ए.बी.एड, पुणे विद्यापीठाची सेट इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतानाच स्पर्धा परिक्षेचे विनामुल्य मार्गदर्शन, आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान, मुंबई संस्थेबरोबर फलटण तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजनाबरोबरच ओंड येथील ज्ञानदीप संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचे योगदान सुरु आहे.
सौ.विशाखा आढाव-भोने यांचे अवर सचिव पदावरील पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध मान्यवरांसह जलसंपदा विभाग, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञानदीप सामाजिक संस्थेसह ओंड व गुणवरे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |