04:46pm | Feb 24, 2021 |
सातारा: ज्या विद्यार्थ्यांना सनर 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमात राखीव जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांना प्रवश घेण्यापूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र सादर करो बंधनकारक केले आहे. जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत झुम ॲपवर वेबिनार आयोजि केला आहे. त्या मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यपध्दतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वेबीनारचा मिटींग आयडी- 4468983854 पासवर्ड- Pass12345@ असा आहे.
तरी या वेबिनारचा सर्व विद्यार्थी, पालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर अधिकारी-कर्मचारी तसेच समाजातील सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा स्वाती इथापे यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |