03:33pm | Oct 20, 2020 |
फलटण: फलटण शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. वाहनधारकांना यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फलटण शहरातील रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात फलटण मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. नगरसेवक सचिन सुर्यवंशी-बेडके यांच्या नेतृत्त्वाखाली, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा समन्वयक महेंद्र सुर्यवंशी - बेडके यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी पंकज पवार, अमिरभाई शेख, सिद्धार्थ दैठणकर, शरद सोनवणे, सुनील गायकवाड, प्रितम जगदाळे, अशोक शिंदे, विजयकुमार भोसले, शंकरराव लोखंडे, एल.जी.बेंद्रे, अतुल कांबळे, मोहित बार्शीकर, सोपान जाधव उपस्थित होते.
पावसकाळ थांबताच रस्त्याची कामे करण्याचे आश्वासन
दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून ज्याठिकाणी भुयारी मलनिस्सारण वाहिन्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्याभागात रस्त्याची कामे पाऊसकाळ थांबताच चालू केली जातील, असे आश्वासन यावेळी प्रसाद काटकर यांनी दिले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |