सातारा : जबरी चोरीप्रकरणी तडीपार गुंडास अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. दत्तात्रय उत्तम घाडगे, वय ३०, रा. शिवशंभो कॉलनी, दौलत नगर, सातारा असे त्याचे नाव असून त्याला येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी मार्च २०२१ पासून सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष करता हद्दपार केले होते.
याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास सातारा बस स्थानक समोरील एका चायनीज सेंटर वर एक तडीपार गुंड चायनीज खाण्यासाठी आला होता. त्यावेळी चायनीज सेंटरचे मालक हे कॅश काउंटर वर बसून पैसे मोजत असताना त्याने त्यांच्याजवळ जाऊन १२०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्याला सेंटर मालकाने प्रतिकार केला असता त्या गुंडाने चाकू काढून फिरवल्याने फिर्यादीने घाबरुन त्यास सोडून दिले. त्यावेळी हा गुंड पैसे घेवून तेथुन निघुन गेला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित गुंडाला अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला केल्या होत्या. शाहूपुरी पोलिसांनी संबंधित गुंड दत्तात्रय उत्तम घाडगे (वय 30, रा. शिवशंभो कॉलनी दौलतनगर, सातारा) याला अटक करून चोरी केलेली रोख रक्कम व चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार, पंकज मोहिते, ओंकार यादव यांनी सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |