04:34pm | Sep 08, 2020 |
नवी दिल्ली: कोरोना संसर्गाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. गेल्या सात दिवसातील कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची आकडेवारी धडकी भरवणारी ठरत आहे. 1-7 सप्टेंबरदरम्यान 5 लाख 89 हजार 644 रुग्ण वाढले तर दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता, पण या महिन्यात हा आकडा दुप्पट झाला आहे.
देशातील लोकसंख्येच्या हिशोबात मृत्यूदर 1.70% आहे, हा जगातील सर्वात कमी असला तरी ही परिस्थिती चिंताजनक आहे. सर्वात जास्त मॅक्सिकोमध्ये 10.7% आहे. स्पेनमध्ये 5.9% आणि अमेरिकेत 3% आहे. तिकडे, सोमवारी 75 हजार 022 रुग्ण वाढले तर 74 हजार 123 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यासोबतच, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 42 लाख 84 हजार 103 झाली आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.
देशभरात बर्याच ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण कक्षात अंगावर जंतुनाशकांचा फवारा मारला जातो. मात्र, असे करणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगत केंद्र सरकार त्यावर लवकरच बंदी आणणार आहे. सुप्रीम कोर्टाला सोमवारी ही माहिती देत सरकार म्हणाले की, याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |