12:04pm | Oct 31, 2022 |
मुंबई : गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत नदीत पडलेल्या लोकांचा शोध सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती गुजरात सरकारकडून मिळाली आहे.
गुजरातमध्ये रविवारी रात्री मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने 140 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या पुलावर जवळपास 400 हून अधिक झुलता पुलावर उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. लोक नदीत कोसल्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळातच एनडीआरएफ आणि गरुड कमांडो घटनास्थळी धाव घेतली. तसेच हा पूल 5 दिवसांपूर्वीच हा पूल प्रशासनाने दुरुस्त करण्यात आला होता.
जीव गमावलेल्यांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत
“या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. आणि या बचाव कार्यासाठी त्यांनी तातडीने पथके तयार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि प्रभावित झालेल्यांना शक्य ती सर्व मदत द्यावी”, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. तर या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत देखील पंतप्रधांनी ट्वीट करत जाहीर केल्याची माहिती दिली.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |