04:47pm | Jan 02, 2021 |
कराची : 26/10 मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यासाठी हाफिज सईला मदत करणारा लष्कर ए तोएबाचा दहशतवादी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांची मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. ARY न्यूजच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
26/11 च्या दहशतवादी लखवीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. या हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या 10 सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबई शहरात अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 166 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे 6 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर एप्रिल 2015 रोजी लष्करचा ऑपरेशन कमांडर लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |