12:43pm | Dec 18, 2020 |
नवी दिल्ली: तिहेरी तलाक प्रकरणातील एका महिलेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोटाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, इंदू मल्होत्रा आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या महत्वपूर्ण निकालानुसार तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत नाही.
महिलेने पती आणि सासू आपल्याला हुंड्यासाठी त्रास देत असल्याचाही आरोप केला आहे. पतीने आपण आण पत्नी गेल्या तीन वर्षांपासून एकत्र नसल्याचं म्हटलं आहे. महिलेने आपल्या पतीने तिहेरी तलाक दिल्याचा तसंच दुसरं लग्न केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्याच्याविरोधात कायद्यातील कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा महिन्यांपूर्वी तिने मशीद कमिटीकडे तक्रार केली होती पण यावेळी वैवाहिक आयुष्यासंबंधी कोणतीही तक्रार नव्हती असं पतीचं म्हणणं आहे. पतीने दुसरं लग्न करण्याचं ठरवल्यानंतरच पत्नीने तिहेरी तलाक कायद्यांतर्गंत तक्रार दिली असा त्याचा आरोप आहे.
आपण तिहेरी तलाकच्या माध्यमातून घटस्फोट दिला नसल्याचं पतीचं म्हणणं आहे. आपल्या आईवरही चुकीचे आरोप करण्यात आले असून गोवण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. खंडपीठाने यावेळी कायद्यातील कलम 7 (सी) वर चर्चा केली. यामध्ये गुन्ह्यात सहभागी कोणत्याही व्यक्ती, आरोपीला दंडाधिकारी जोपर्यंत जामीन दिला पाहिजे यासाठी उपलब्ध पुराव्यांवर समाधानी होत नाहीत तोवर जामीनावर सुटका केली जाऊ नये असं म्हटलं आहे. कायद्यात न्यायालयाकडून जामीन देण्याच्या कार्यक्षेत्राला वगळत नसल्याचं सांगत अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकतो असं स्पष्ट केलं.
अटक केलेल्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचाही गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
वाळूचोरी प्रकरणी एकावर गुन्हा |
धामणेर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
महिलेने केले विषारी औषध प्राशन |
सुरूर उड्डाण पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर |
शेंद्रे येथील डॉक्टरचे केले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर |
बनावट सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद |
भाजप प्रदेश महिला मोर्चाचे सातार्यात चक्काजाम आंदोलन |