सातारा : गेल्या आठादिवसापूर्वी वाढे फाटा येथे फायर करत धारदार शस्त्राने गळा चिरलेल्या अमित भोसले यांच्या खून प्रकरणात शुक्रवारी काही संशयितांना पकडण्यात आले. लवकरच नेमक्या घटनेचे गूढ उकलले जाणार असून सूत्रधार कोण याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमित भोसले या वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकाचा निर्घृण पणे खून करण्यात आला. खुनाची घटना मध्यरात्री घडली असून त्यावेळी अमित याची मैत्रीण सोबत होती. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत महिलेला ताब्यात घेतले. मात्र मारेकरी हल्ल्यानंतर पसार झाले व नेमके हे कृत्य कोणी केले याची माहिती समोर येण्यास अडथळा आला. गेली आठ दिवस पोलिसांनी तपासासाठी जंगजंग पछाडले होते. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. शुक्रवारी मात्र अमित भोसले यांच्या खून प्रकरणातील संशयित मुंबई, गोवा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |

भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |