04:31pm | Sep 16, 2022 |
लखीमपूर : उत्तर प्रदेशात भाजप सरकार असल्यानं कॉंग्रेसकडून लखीमपूर खेरी प्रकरणी मोठी टिका करावी लागत आहे. कारण देशभरात गाजलेले लखीमपूर प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तरीही ठोस तपास असा काहीही हाती आलेला नाही. पण आता या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकरण फास्ट स्ट्रॅक कोर्टात चालविण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
म्हणजे आता या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पिडीतेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी सध्या सहा आरोपींना अटक केली आहे.
लखीमपूर जिल्ह्यातील तमोली पूरबा गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली. मृत मुलींच्या आईच्या म्हणण्यानुसार तीन मुले दुचाकीवरून आली होती. त्याने मुलीला ओढून दुचाकीवर बसवले आणि घेऊन गेला. शेतात नेऊन मुलींवर बलात्कार केला आणि नंतर गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह झाडाला लटकवण्यात आला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई सुरू केली होती पण आता फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याच्या आदेशावरुन या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर यी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर अंतिम संस्कार करण्यास पीडित कुटुंब तयार नव्हते. प्रशासनाच्या अनेक विनंतीनंतर त्यांनी होकार दिला. काल सायंकाळी उशिरा दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच पिडीतेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |

मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |
छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध |