सातारा : येथील प्रतापगंज पेठेतील लाटकर जीममध्ये एकाच्या बॅगेतून वीस हजार रुपये किमंतीचा मोबाईल चोरुन नेणार्या दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनुप देवर्षी आणि ओंकार चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सचिन संजय माने (वय 22, रा. केसकर कॉलनी, महादरे रोड, दरे खुर्द, सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 1 फेब्रुवारीमध्ये ते लाटकर जीममध्ये होते. त्यावेळी अनुप अशोक देवर्षी (वय 20, रा. 501 पाटी) आणि ओकार प्रताप चव्हाण (वय 23, रा. संगमनगर, सातारा) या दोघांनी त्यांच्या बॅगमधील मोबाईल हँडसेट चोरुन नेला. याप्रकरणी दि. 15 एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघांनाही शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |