सातारा : ऊस तोडणीसाठी कोयते, मजूर देण्याकरीता सुमारे पावणेपाच लाख रुपयांची उचल घेवून ती परत न दिल्याने दोघांविरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी दोन वा. सुमारास ते 28 सप्टेंबर 2020 पर्यंत रिसोड, ता. रिसोड, जि. वाशीम आणि रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे गजानन बबन कांबळे, अलका बबन कांबळे (दोघेही रा. सावरगाव, ता.जि. वाशीम) यांनी आपापसांत संगनमत करुन आम्ही तुम्हाला ऊस तोडणीसाठी 11 कोयते व मजूर देतो, असे सांगून हणमंत पंढरीनाथ चव्हाण (वय 60, रा. किरोली वाठार, ता. कोरेगाव) या ऊस वाहतूक करणार्या व्यवसायिकाच्या मुलाकडून वेळोवेळी चार लाख 65 हजार रुपये उचल घेवून ती परत न करता ऊस मजूर न देता फसवणूक केल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तपास पीएसआय सावंत करीत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |